पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

दौंड मधील कलाकारांना माझी पण साथ.

इमेज
                  दीपक पारदासनी सर         दौंडमधील प्रसिद्ध हॉटेल सिटी इन दौंड येथे फिल्म शूटिंग संपन्न झाली.आयटम सॉंग चे अनावरण झाले.आणि आपल्या दौंडचे नाव रोशन करणारे आमचे स्नेही दीपक पारदासनी सर,प्रवीण धर्माधिकारी सर,मंगेश साठे सर,यांच्या माध्यमातून दौंडमधील कित्येक नृत्य कलाकार यांना त्यांच्या माध्यमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये जाण्याची संधी मिळत आहे.नक्कीच यांच्या माध्यमातून कलाकारांना जी संधी मिळत आहे ती अविस्मरणीय आहे नक्कीच दौंडमधील सर्व जनता त्यांना भरभरून प्रेम देतील अशी अपेक्षा करूया.आज सध्य परिस्थितीत फिल्म इंडस्ट्रीज मध्ये जाण्यासाठी आणि जागा मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि काही लोक यशस्वी होतात व काही अपयशी होतात पण त्या अपयशाला झुगारून यशस्वी कसे होईल यासाठी काही लोक प्रयत्न करीत असतात.आणि त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे आपल्या दौंडचे नृत्य कलाकार त्यांनीही आपल्या माध्यमातून तळागाळातील कलाकारांना वरती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.         प्रविण धर्माधिकारी सर         कलाकाराला जात पात नसते ती फक्त एक कला असते आणि त्या केलेला कश्याप्रकार